PM Modi's Pakistani sister मोदींची पाकिस्तानी बहीण गेल्या २६ वर्षांपासून त्यांना राखी बांधतेय |Sakal

2022-08-11 296

आज रक्षाबंधन. भाऊ बहिणीच्या नात्याचा हक्काचा सण. तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधली असेल, किंवा आपल्या बहिणाबाईंकडून राखी बांधून घेतली असेल. पण तुम्हाला माहितेय का? मोदींना एक पाकिस्तानी बहीण देखील जी गेल्या २६ वर्षांपासून मोदींना न चुकता राखी बांधते. रक्षाबंधनाच्या या सणानिमित्त आज हा स्पेशल व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पाकिस्तानी बहिणीसंदर्भातला -